अर्थ : एखाद्यास पुढे येऊ न देणे.
उदाहरणे :
पोलिसांनी मोर्चा चोकातच रोखला.
समानार्थी : अडवणे, अडवून धरणे, आडवणे, थांबवणे, रोखणे
अर्थ : पाण्याचा प्रवाह इत्यादी थांबविण्यासाठी बांध इत्यादी तयार करणे.
उदाहरणे :
बांध बांधण्यासाठी नदीचे पाणी अडवितात.
समानार्थी : अडवणे, अडवून धरणे, आडवणे
अडविणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. advine samanarthi shabd in Marathi.